Namo Shetkari Yojana Status : शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत का, हे तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर पाहू शकता. यासाठी तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. .... ही नमो शेतकरी योजनेची अधिकृत वेबसाईट आहे.
👇👇👇
नमो शेतकरी महासन्मान नीधी योजना - या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये, दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत. या योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते वितरित करण्यात आले आहेत. पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये दरवर्षी देण्यात येणार आहेत.
शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये येणार का ? हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तपासून घेऊ शकता.
यासाठी तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बेनेफिशर स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला know your registration no. या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
येथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मोबाईल नंबर ने किंवा आधार नंबर ने जाणून घेऊ शकता. मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅपच्या भरून सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा. मोबाईल नंबर ने रजिस्ट्रेशन आयडी दिसत नसल्यास आधार नंबर ने रजिस्ट्रेशन आयडी शोधावा. नमो शेतकरी योजना रजिस्ट्रेशन आयडी मिळाल्यानंतर पुन्हा बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर जावे.
येथे रजिस्ट्रेशन आयडी आणि कॅपच्या टाकून सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करावे तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी तो ओटीपी टाकून बेनिफिशरी स्टेटस पहावा.
👇👇👇